Surprise Me!

शिवाजी पार्क परिसरात झाड कोसळलं, गाड्यांचं नुकसान.. | Mumbai Heavy Rain: Tree Falls in Shivaji Park

2026-07-05 24 Dailymotion

Mumbai Heavy Rain: Tree Falls in Shivaji Park : मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शिवाजी पार्क परिसरात एक मोठे झाड कोसळले आहे. या दुर्घटनेत अनेक गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. नेमकं काय घडलं? पाहा हा व्हिडिओ.

#MumbaiRain #ShivajiPark #TreeFall #MumbaiNews #RainUpdate #Monsoon2026 #MumbaiTraffic #MaharashtraRain